

B -'s email address and phone number have been validated.
B -
- Rate PKR 578
- Response 1h
-
Students3
Number of students B - has accompanied since arriving at Superprof
Number of students B - has accompanied since arriving at Superprof

PKR 578/hr
"Keep Learning And Make Your Bright Future" शिकत राहा आणि तुमचे उज्जवल भविष्य घडवा.
Lesson location
- Online
About B -
नमस्कार मी श्वेता चिले. सध्या मराठी साहित्य या विषयात पदवी घेत आहे.मराठी ही आपली मातृभाषा आहे आणि ती आपल्याला यायलाच हवी पण या बरोबर आपण इतरही भाषेचे ज्ञान प्राप्त करायला काही हरकत नाही.मराठी भाषेची आत्मीयता असणं खूप आवश्यक आहे.मी एक उत्तम लेखिका आहे.आतापर्यंत मी कविता , कथा या गोष्टी लिहिण्याचा प्रयत्न केला आहे.मला आपली मातृभाषा सर्वांपर्यंत पोहोचवायची आहे.हे सगळं मराठी लिहिण्या मागे उद्देश एकच आहे तो म्हणजे मराठी भाषेचा विस्तार व्हायला हवा.
About the lesson
- All Levels
- English
All languages in which the lesson is available :
English
आपली मराठी भाषा जशी आपण बोलू लिहू ती तशी आपल्याला समजत जाते.अगदी स्वर व्यंजनांपासून ते संपूर्ण देवनागरी लिपी पर्यंतचा प्रवास आपण मराठी भाषेमध्ये पाहतो.याचा सविस्तर विस्तार मी तुमच्या पर्यंत पोहचवू इच्छिते.मुलांना बरखडीच्या गमती जमती सांगून शिकवलं तर आपली मराठी भाषा काहीच अवघड नाही.व्याकरणातील फरक अगदी न आणि ण मधील फरक सुद्धा तितकाच छान पद्धतीने मांडता येतो आणि हेच मी तुमच्या पर्यंत पोहोचवणार आहे.
Rates
Rate
- PKR 578
Pack prices
- 5h: PKR 2890
- 10h: PKR 5780
online
- PKR 578/h
Similar teachers in Thane
Waqas
Lahore City & Online
- PKR1,000/hr
- 1st lesson free
Hafiza
Mianwali & Online
- PKR1,000/hr
- 1st lesson free
Sumaira
Islamabad & Online
- PKR1,500/hr
- 1st lesson free
Ali
Islamabad & Online
- PKR190/hr
- 1st lesson free
Malik Mahmood
Lahore & Online
- PKR1,500/hr
- 1st lesson free
Nabeel
Wah & Online
- PKR1,000/hr
- 1st lesson free
Saleem
Dulmial & Online
- PKR1,000/hr
- 1st lesson free
Beenish
Lahore & Online
- PKR4,000/hr
Muqadas
Bahawalnagar & Online
- PKR800/hr
- 1st lesson free
Ammara
Lahore City & Online
- PKR1,300/hr
- 1st lesson free
Sadia
Islamabad & Online
- PKR1,000/hr
- 1st lesson free
Azaan
Dulmial & Online
- PKR1,000/hr
- 1st lesson free
Kalsoom
Sialkot & Online
- PKR1,500/hr
- 1st lesson free
ISMAIL KASURI
Lahore & Online
- PKR5,000/hr
- 1st lesson free
Ubaida
Abbottabad & Online
- PKR700/hr
- 1st lesson free
Maheen
Multan & Online
- PKR500/hr
- 1st lesson free
-
See tutors
